सुविधा

अद्यावत व अत्यधुनिक कार्यशाळा

नामवंत कंपन्य़ांमध्ये औद्योगिक सहलींचे आयोजन

नामवंत उद्योजकांच्या भेटी व त्याव्दारे मुलाखत घेऊन प्रशिक्षणार्थीची निरनिराळ्या उद्योगात निवडीची सोय.

प्रगत प्रशिक्षणाची सोय

प्रात्याक्षिकांसाठी भरपुर मटेरियल आणि २४ तास विनाखंडीत विजपुरवठा

प्रत्येक बॅचमध्ये मर्यादित विद्यार्थी संख्या

अभ्यासक्रमाचे नाविन्यपुर्ण नियोजन व काटेकोर अंमलबजावणी.

प्रशिक्षणार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रिडांगण, वाचनालय उपलब्ध.

उच्च पात्रताधारक आणि अनुभवी शिक्षक

इंटरनेट व संगणकीय प्रशिक्षणाची सुविधा.